सतत अपयश, चिंता आणि Overthinking? भगवद्गीतेतील 5 जीवन बदलणारे नियम
सतत अपयश, चिंता आणि Overthinking का होते? भगवद्गीतेतील 5 जीवन बदलणारे नियम आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो — “मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही?” कधी करिअरची चिंता, कधी पैशांची चिंता, कधी नात्यांमधील समस्या तर कधी भविष्यात काय होईल याचा सतत विचार… यातूनच Overthinking, भीती, चिंता आणि आत्मविश्वासाची कमतरता […]
सतत अपयश, चिंता आणि Overthinking? भगवद्गीतेतील 5 जीवन बदलणारे नियम Read More »